ऐश्वर्या राय बच्चन यांच्या सौंदर्याची भुरळ मिस इंडिया स्पर्धेदरम्यानच अनेकांना पडली होती. अभिनेत्री मिता वशिष्ठ यांनी ऐश्वर्याला पहिल्यांदा पाहिल्याचा अनुभव सांगितला आहे.
पहिल्या भेटीचा किस्सा
मिता वशिष्ठ यांनी ऐश्वर्याच्या सौंदर्याबद्दल आणि तिच्याशी झालेल्या पहिल्या भेटीबद्दल सांगितलं आहे. मिस वर्ल्ड झाल्यानंतरच्या एका खास भेटीचा किस्साही त्यांनी शेअर केला आहे.
Leave a Reply