राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना पुन्हा उभारी देण्याच्या दिशेने राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या कारखान्यांच्या पुनरुज्जीवनासाठी १३ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.
समितीचे काम काय?
ही समिती कारखान्यांच्या आर्थिक स्थितीचा सखोल अभ्यास करणार आहे. कारखाने पुन्हा सक्षम कसे होतील, यासाठीच्या उपाययोजना सुचवण्याचे काम तिच्याकडे सोपवण्यात आले आहे.
आणखी वाचा ·धंगेकरांचा सवाल: पाटलांसाठी वेगळे निकष का?
दोन महिन्यांत अहवाल
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि उपपदार्थांच्या निर्मितीवर भर देण्याची भूमिका समितीसमोर ठेवण्यात आली आहे. दोन महिन्यांच्या आत समिती आपला अहवाल सरकारला सादर करणार आहे.
Leave a Reply