भाजप आमदार परिणय फुके यांनी रोहित पवार यांच्या राजकीय भविष्याबाबत मोठं भाकीत केलं आहे. रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट सोडून लवकरच काँग्रेसमध्ये जातील, असा दावा फुके यांनी केला आहे.
राष्ट्रवादीतील वादांवरही भाष्य
राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद आणि पक्ष ताब्यात घेण्यासाठी रोहित पवार करत असलेल्या प्रयत्नांवरही फुके यांनी भाष्य केलं. त्याचबरोबर सूक्ष्म वित्त कंपन्यांकडून होणाऱ्या जाचावर सरकार कठोर कारवाई करेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
Leave a Reply