आमदार प्रताप सरनाईक यांनी रिक्षा चालकांना एक तारखेला पुकारलेला बंद मागे घेण्याचे आवाहन केले आहे. शासन रिक्षा चालकांच्या मागण्यांवर सकारात्मक असून त्यांना मदत करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.
२६ तारखेला बैठक
प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी सरनाईक यांनी संघटनांना चर्चेसाठी बोलावले आहे. २६ तारखेला बैठक आयोजित करण्यात आली असून, इतर संघटनांनाही निमंत्रण देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Leave a Reply