मंत्री प्रताप सरनाईक यांनी खासदार महोत्सवाचे कौतुक करत राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. यावेळी त्यांनी रोहित पवार यांच्यावर टीका करत ते त्यांच्याच पक्षात एकटे पडल्याचे म्हटले. रोहित पवार यांच्या काँग्रेस प्रवासावरही त्यांनी भाष्य केले.
संजय राऊत यांच्यावरही टोला
संजय राऊत आता भविष्यवेत्ते झाल्याचा टोला लगावत सरनाईक यांनी त्यांना पोपट घेऊन भविष्य सांगण्याचा सल्ला दिला. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
Leave a Reply