गेल्या दोन आठवड्यांपासून मुलांचा खोकला थांबत नसेल तर तो हलक्यात घेऊ नका. वायुप्रदूषण आणि बदलत्या हवामानामुळे मुलांमध्ये सततचा खोकला आणि श्वसनाच्या तक्रारी वाढत आहेत. खोकला दीर्घकाळ राहिल्यास तो एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते, त्यामुळे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.
खोकला दीर्घकाळ राहिल्यास काय करावे
मुलाचा खोकला दोन आठवड्यांहून अधिक काळ कायम राहिल्यास दुर्लक्ष करू नका. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. बदलत्या हवामानात आणि प्रदूषणाच्या काळात मुलांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
Leave a Reply