सुनीता आहुजांचा स्टायलिश आणि ग्लॅमरस अवतार सध्या चर्चेत आला आहे. खांद्यापर्यंतचे छोटे केस, फ्लोरल ड्रेस आणि आत्मविश्वासपूर्ण अंदाज यामुळे त्या चर्चेत आहेत.
कश्मिरा शाहनेही केलं कौतुक
सुनीता आहुजांचा हा नवा अंदाज पाहून सून कश्मिरा शाहनेही त्यांचं कौतुक केलं आहे. त्यांच्या या ट्रान्सफॉर्मेशनची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
Leave a Reply