न्याहळोद परिसरात गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. सकाळी आणि संध्याकाळी गारवा जाणवू लागला असून हवामानात बदल दिसून येत आहे.
रब्बी हंगामाच्या कामांना वेग
थंडीची चाहूल लागल्याने रब्बी हंगामाच्या कामांना वेग आला आहे. शेतकरी हंगामाच्या तयारीत व्यग्र झाले असून पेरणीसह अन्य कामे सुरू आहेत.
आणखी वाचा ·बीड–पालवण रस्त्यावर पथदिवे, दुभाजकाची मागणी
Leave a Reply