ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात हॉस्पिटलमध्ये मोठा गोंधळ उडाला. प्रियाने अश्विनवर गंभीर आरोप करत तिथेच नाट्यमय प्रसंग घडवला. तिच्या या वागण्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले.
सायलीला प्रियाचे डाव समजले
सायलीने प्रियाला पाहताच तिचे सगळे डाव तिच्या लक्षात आले. मात्र प्रियाचा एक गैरसमज झाला असून ती स्वतःच्या बाळाला सायलीचे बाळ समजत आहे. या गैरसमजातूनच तिने हॉस्पिटलमध्ये हा गोंधळ घातला.
दरम्यान, सायलीने धाकट्या जाऊबाईंना स्पष्ट शब्दांत तंबी दिली. या भागातील या घडामोडींमुळे पुढील भागात काय होणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply