सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील आंबे गावात विहिरीचे काम सुरू असताना मोठी दुर्घटना घडली. अचानक मातीचा आणि दगडांचा मोठा ढिगारा विहिरीत कोसळला. यामध्ये चार मजूर ढिगाऱ्याखाली दबले.
१२ तासांनंतर एका कामगाराचा मृतदेह बाहेर
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाने पोकलेनच्या मदतीने एका कामगाराला बाहेर काढण्यात यश मिळवले. सिद्धू घाडगे असे या मृत कामगाराचे नाव आहे. उर्वरित तिघांचा शोध अजूनही सुरू आहे.
Leave a Reply