टीव्हीएफचा लोकप्रिय सिटकॉम ‘फॅमिली किराणा स्टोअर’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या शोचा तिसरा सीझन १३ नोव्हेंबर रोजी यूट्यूबवर प्रदर्शित झाला आहे. अवघ्या १० महिन्यांत या शोचे तीन सीझन प्रदर्शित झाले आहेत.
पहिल्या दोन सीझनना ४.२ कोटींहून अधिक व्ह्यूज
या शोच्या पहिल्या दोन सीझनना यूट्यूबवर ४.२ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अवघ्या १० महिन्यांत तीन सीझन प्रदर्शित होणे, ही या शोची नवी नोंद ठरली आहे.
Leave a Reply