ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांची तब्येत बिघडली आहे. त्यामुळे ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाचे शूटिंग एका आठवड्यासाठी थांबवण्यात आले आहे.
चाहत्यांमध्ये चिंता
बच्चन यांची प्रकृती खालावल्याची बातमी समजताच त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. एका आठवड्यासाठी शूटिंग थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आणखी वाचा ·कतरिना-विकीने दाखवली लेकाची पहिली झलक
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply