नाणेफेक रखडली; सामना कधी सुरू होणार?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे सामन्याची नाणेफेक रखडली असून सामना नेमका कधी सुरू होणार, याबाबत उत्सुकता आहे.
आजच्या सामन्यात रोहित शर्माच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. सामन्यावर पावसाचे संकट असल्याचे सांगण्यात येत आहे. पाऊस थांबल्यानंतर सामन्याच्या वेळापत्रकाबाबत निर्णय होणे अपेक्षित आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply