सेबीचा (भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ) गुंतवणूकदार जागरूकता उपक्रम — ‘समजून इन्वेस्टिंग सिंपल’ — गुंतवणुकीचे विविध पर्याय सोप्या भाषेत समजावून सांगतो. विचार करत आहात की सिक्युरिटीज मार्केटमध्ये तुमच्यासाठी काय आहे? या उपक्रमात खालील पर्यायांची माहिती दिली जाते.
- म्युच्युअल फंड्स: स्टॉक्स, बाँड्स, गोल्डसारख्या इतर अनेक असेट श्रेणींमध्ये गुंतवणूक करा.
- स्टॉक्स: कंपन्यांमध्ये थेट गुंतवणूक करा.
- रीट्स आणि इन्व्हिट्स: रियल इस्टेट आणि इंफ्रास्ट्रक्चरमध्ये गुंतवणूक करा.
- बाँड्स: व्याजाने उत्पन्न मिळवण्यासाठी गुंतवणूक करा.
- कमोडिटी डेरिवेटिव्ज: मेटल्स, एनर्जी आणि शेतीसंबंधी प्रॉडक्ट्समध्ये गुंतवणूक करा.
अधिक माहिती आणि पडताळलेल्या संसाधनांसाठी investor.sebi.gov.in/ssis ला भेट द्या किंवा सेबी Saa₹thi ॲप डाउनलोड करा.
खाली सेबीच्या या जागरूकता उपक्रमाचा व्हिडिओ पाहा.
Leave a Reply