आज, शनिवार, दि. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा ध्वजारोहण सोहळा होत आहे. रामकुंड, नाशिक येथे दुपारी १२:०२ वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाध्वजारोहण होणार आहे. त्याच वेळी त्र्यंबकेश्वर येथेही ध्वजारोहण सोहळा होणार आहे. सायंकाळी ७ वाजता रामकुंड येथे महा गोदा आरती होणार आहे. हे सोहळे घरबसल्या थेट पाहण्यासाठी खालील लिंक्स उपलब्ध आहेत.
नाशिक सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण सोहळा LIVE
ठिकाण: रामकुंड, नाशिक. प्रमुख उपस्थिती: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू.
📺 YouTube वर थेट प्रक्षेपण: https://www.youtube.com/live/ttVrkbJnsZQ?si=lYOYFN_dg-cBVJ-2
Facebook वर: https://www.facebook.com/events/2097945954170054/
नाशिक गोदावरी महाआरती LIVE
ठिकाण: रामकुंड, गोदाघाट, नाशिक. पवित्र गोदावरी नदीच्या तीरावर भव्य महाआरती.
📺 YouTube वर थेट प्रक्षेपण: https://www.youtube.com/live/Ok7grlPic3E?si=ZbzciOOMlakuZspj
Facebook वर: https://www.facebook.com/events/1185124370864717/
त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण LIVE
ठिकाण: नवीन गोदाघाट, त्र्यंबकेश्वर. प्रमुख उपस्थिती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
📺 YouTube वर थेट प्रक्षेपण: https://www.youtube.com/live/g_sgYqzs1r0?si=ZIQzX2sFixDf97G4
Facebook वर: https://www.facebook.com/events/1851695093062625/
त्र्यंबकेश्वर नवीन गोदाघाट ध्वजारोहण सोहळा LIVE
ठिकाण: नवीन गोदाघाट, त्र्यंबकेश्वर, नाशिक. प्रमुख उपस्थिती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
📺 YouTube वर थेट प्रक्षेपण: https://www.youtube.com/live/-j-d6y_VQTc?si=08pjOe6rqZcc5p_a
Facebook वर: https://www.facebook.com/events/1851695093062625/
त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा — विशेष LIVE अपडेट्स
ठिकाण: त्र्यंबकेश्वर, नाशिक. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या त्र्यंबकेश्वर भेटीसंदर्भातील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आणि महत्त्वाच्या घडामोडी.
📺 YouTube वर थेट प्रक्षेपण: https://www.youtube.com/live/XyNEtC4HhQE?si=XaOonOxGhAjfWRqO
Facebook वर: https://www.facebook.com/events/1851695093062625/
Leave a Reply