‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून ओळख मिळवलेली अभिनेत्री शिवाली परब हिने चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे. अमेरिकेतून तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही गुडन्यूज दिली.
स्वतःचे यूट्यूब चॅनल सुरू
शिवाली परब हिने स्वतःचे यूट्यूब चॅनल सुरू केले आहे. या नव्या प्रवासाबद्दल तिने आनंद व्यक्त केला असून, आता ती यूट्यूबच्या माध्यमातूनही प्रेक्षकांशी जोडली जाणार आहे.
आणखी वाचा ·‘हनुमान अंश’च्या यशानंतर हक्कांवरून वाद
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply