खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या आणि जास्त पगाराच्या आधारावर पेन्शन मिळण्याची अपेक्षा असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेशी संबंधित प्रकरणात बॉम्बे हायकोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे.
न्यायालयाने काय स्पष्ट केले
कंपनीच्या पीएफ ट्रस्टच्या नियमांनुसार जास्त योगदानाला परवानगी नसल्याचे कारण देऊन पात्र कर्मचाऱ्यांचा जास्त पेन्शनसाठीचा अर्ज नाकारता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. १९ ऑक्टोबर २०२६ रोजी दिलेल्या या निर्णयात न्यायालयाने ४० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांच्या याचिकांवर सुनावणी केली आणि कर्मचाऱ्यांचे जास्त पेन्शनचे दावे फेटाळणारे संघटनेचे आदेश रद्द केले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply