नाशिक रोड: खोदलेल्या खड्ड्यात चारचाकी अडकली, चालक सुखरूप
नाशिक रोडच्या मुक्तिधाम परिसरात खोदलेल्या खड्ड्याजवळ सूचना फलक नसल्याने सोमवारी दुपारी चारचाकी खड्ड्यात अडकली. सुदैवाने चालकाला कोणतीही दुखापत झाली नाही.
नाशिक रोडच्या मुक्तिधाम परिसरात खोदलेल्या खड्ड्याजवळ सूचना फलक नसल्याने सोमवारी दुपारी चारचाकी खड्ड्यात अडकली. सुदैवाने चालकाला कोणतीही दुखापत झाली नाही.
पिंपरी शहर आणि उपनगरांत डेंगीचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. गेल्या २५ दिवसांत ९० रुग्ण आढळले असून ही यंदाच्या वर्षातील एका…
जळगावात जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे निवड चाचणी झाली. पहिल्या चार खेळाडूंची वसईतील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जिल्हा संघात निवड…
शिंदखेड्यात फुलांनी सजलेल्या रथावर बालाजी महाराजांची मूर्ती विराजमान होताच जयघोषाने परिसर दुमदुमला. पारंपरिक रथोत्सवाला प्रारंभ; २७ ऑक्टोबरला पालखी मिरवणूक.
काळू धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी निवडलेल्या जागा निवास व शेतीसाठी योग्य नसल्याचा दावा करत धरणग्रस्त संस्था व शेतकरी संघटनांनी प्रस्तावाला विरोध केला…
वापरापेक्षा जास्त युनिट दाखवून अवाजवी वीजबिले दिली जात असल्याचा आरोप कृती समितीने केला आहे. प्रश्न सुटला नाही तर व्यापक आंदोलन…
कल्याणजवळील श्री मलंगगडावर कोजागिरी पौर्णिमेनिमित्त वारकरी दिंडी, रिंगण सोहळा आणि कीर्तन झाले. ठाणे व रायगड जिल्ह्यांतील भाविक मोठ्या संख्येने सहभागी…
बीड प्रशासनाने १३७० गावे व वाड्यांमधील पाणीटंचाई लक्षात घेऊन तीन टप्प्यांचे नियोजन केले आहे. ऑक्टोबर २०२६ ते जून २०२७ साठी…
दुष्काळात नियम मोडून कर्जवसुली करणाऱ्या संस्थांवर फौजदारी कारवाई होणार आहे. अडचणीतील कर्जदारांवर दबाव आणणाऱ्या नियमबाह्य वसुलीला आळा घालणे हा उद्देश…
परभणीतील दुष्काळ लक्षात घेता जायकवाडी धरणातून रब्बी ज्वारी व चारा पिकांसाठी तीन आवर्तने सोडावीत, अशी मागणी आमदार राजेश विटेकर यांनी…