पुण्यातील १५ ऑगस्ट चौक परिसरात एक संशयित बॅग आढळल्याने खळबळ उडाली आहे. बॅग दिसताच परिसरात भीतीचे वातावरण पसरले आणि नागरिकांमध्ये घबराट पसरली.
बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी
माहिती मिळताच बॉम्ब शोधक पथक तपासणीसाठी घटनास्थळी पोहोचले. पथकाने तातडीने तपासणी सुरू केली असून सुरक्षेच्या कारणास्तव आजूबाजूचा परिसर मोकळा करण्यात आला आहे. बॅगमध्ये नेमके काय आहे, हे तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे.
आणखी वाचा ·टाटा पंच ईव्हीची विक्री २७४ टक्क्यांनी वाढली
प्रतिक्रिया व्यक्त करा