शेख हसीना यांच्या मायदेशी परतण्याच्या घोषणेनंतर बांगलादेशात राजकीय अशांतता वाढली आहे. आवामी लीगने २७ आणि २८ नोव्हेंबर रोजी देशव्यापी लॉकडाऊन पुकारला आहे. देशात हिंसक निदर्शने सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
आवामी लीगच्या मागण्या काय?
शेख हसीना यांच्यावरील गुन्हे मागे घेणे, पक्षावरील बंदी उठवणे, महागाईवर नियंत्रण आणणे आणि नागरिकांचे संरक्षण करणे अशा अनेक मागण्या आवामी लीगने सरकारसमोर ठेवल्या आहेत. या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.
Leave a Reply