जागतिक तापमानवाढ रोखणे आणि हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करणे, या उद्देशाने हवामान परिषदांची मुहूर्तमेढ रोवली गेली. मात्र तुर्कियेतल्या अंताल्या शहरात झालेली हवामान परिषद कोणताही करार न होता पार पडली. त्यामुळे या परिषदांच्या उपयुक्ततेवरच प्रश्न उपस्थित झाला आहे.
तीन दशकांची चर्चा, अनेक करार
मागच्या तीन दशकांत हवामान परिषदांमध्ये हवामानावर विस्तृत चर्चा झाली आणि अनेक करारही झाले. ऐंशीच्या दशकापासून पर्यावरण आणि हवामानावर जगभरात चर्चा सुरू आहे. पर्यावरणविषयक समस्यांवर चर्चा करण्यासाठी या परिषदा भरवल्या जातात.
परिषदांच्या उपयुक्ततेवर प्रश्न
कोणताही करार न होता पार पडलेल्या अंताल्यामधील परिषदेने तिच्या उपयुक्ततेच्या मूल्याचाच प्रश्न ऐरणीवर आणला आहे.
Leave a Reply