मुंबई क्रिकेट संघाने कोलकात्याच्या इडन्स गार्डन्स मैदानावर झालेल्या सामन्यात ओडीशावर २२ धावांनी मात केली. हा मुंबईचा एकूण पाचवा विजय ठरला. सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखालील संघाने विजयाची मालिका कायम ठेवली आहे.
मुशीर खान ठरला सामनावीर
मुशीर खान याने अष्टपैलू कामगिरी करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आले.
Leave a Reply