दादर येथील चैत्यभूमीबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 14 एप्रिल आणि 6 डिसेंबर रोजी चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यासाठी कायमस्वरूपी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
## दरवेळी परवानगीची गरज नाही
या निर्णयामुळे आता पुष्पवृष्टीसाठी दरवेळी स्वतंत्र परवानगी घेण्याची गरज भासणार नाही. 14 एप्रिल आणि 6 डिसेंबर या दोन्ही दिवशी चैत्यभूमीवर होणाऱ्या कार्यक्रमांसाठी हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्याची परवानगी कायमस्वरूपी देण्यात आली आहे.
Leave a Reply