शरद पवार हे खरंच राजकारणातून निवृत्त होणार आहेत का, यावरून सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. १२ डिसेंबर रोजी त्यांचा वाढदिवस आहे. त्यापूर्वीच चर्चांना उधाण आलेले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
फडणवीस यांची थेट प्रतिक्रिया
कामठी येथे ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या २७ व्या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री फडणवीस यांनी या विषयावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. शरद पवार यांच्या निवृत्तीच्या चर्चेवर त्यांनी थेट मत मांडले आहे.
Leave a Reply