गायक हनी सिंह हे संगीत विश्वातील एक मोठे नाव आहे. त्यांची गाणी वाजू लागताच आपोआप पार्टीचा माहौल तयार होतो. त्यांच्या गाण्यावर थिरकणाऱ्यांची संख्या कमी नाही.
नात्यांबाबत स्पष्ट भूमिका
हनी सिंह आपल्या संगीताबद्दल जितके स्पष्ट आहेत, तितकेच ते नात्यांच्या बाबतीतही स्पष्टपणे बोलतात. त्यांनी एका विवाहित अभिनेत्रीबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
चित्रांगदा मिळाली तर…
ती अभिनेत्री म्हणजे चित्रांगदा सिंह. ती बॉलिवूडची विवाहित अभिनेत्री असून, एका मुलाची आई आहे. ती मिळाली तर आपल्या ५६२ गर्लफ्रेंड्सनाही सोडायला तयार असल्याचे हनी सिंह यांनी सांगितले आहे. त्यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
Leave a Reply