रिलायन्स जिओने आपल्या सेवेची दहा वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ग्राहकांसाठी खास हॅपी न्यू इयर २.० ऑफर आणली आहे. या ऑफरमध्ये दोन योजनांवर अमर्यादित ४जी आणि ५जी डेटा देण्यात येत आहे.
३९९ आणि ३,९९९ रुपयांच्या योजना
३९९ रुपयांच्या मासिक योजनेवर २८ दिवस अमर्यादित ४जी आणि ५जी डेटा मिळणार आहे. तर ३,९९९ रुपयांच्या वार्षिक योजनेवर ३६५ दिवस अमर्यादित डेटा मिळणार आहे.
मोफत सदस्यत्वही मिळणार
डेटासोबतच कॅनव्हा प्रो आणि जिओहॉटस्टारचे मोफत सदस्यत्वही देण्यात येत आहे. सेवेची दहा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आणलेली ही ऑफर ग्राहकांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
Leave a Reply