उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांची शिवसेना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत आहे. त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
३५ जागांवर उमेदवार?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशात शिंदेंची शिवसेना ३५ विधानसभा जागांवर उमेदवार देण्याची तयारी करत आहे. या निवडणुकीत शिवसेना उमेदवार उतरवणार आहे.
मोठ्या पक्षांचे टेन्शन
शिवसेनेच्या या तयारीमुळे केवळ भाजपच नाही, तर उत्तर प्रदेशमधील मोठ्या पक्षांचे टेन्शन वाढणार असल्याचे सांगितले जात आहे.
Leave a Reply