वडील आणि मुलीचे नाते हे सर्वांत पवित्र नात्यांपैकी एक मानले जाते. आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी वडील दिवसरात्र कष्ट करतात आणि स्वतःचे सुख बाजूला ठेवतात. मुलीच्या लग्नासाठी अनेक वडील कर्ज काढतात आणि आयुष्यभर त्याची परतफेड करतात. मात्र, एका घटनेने सर्वांनाच थक्क केले आहे. एका मुलीने चक्क आपल्याच वडिलांशी लग्न केले असून ती त्यांची चौथी पत्नी बनली आहे.
या मुलीचे नाव राबिया असून ती पाकिस्तानची रहिवासी आहे. तिच्या वडिलांची यापूर्वी तीन लग्ने झाली होती. आता चौथी पत्नी म्हणून त्यांचीच मुलगी पुढे आली आहे. या निर्णयामागचे कारण काय, यावरून सर्वत्र चर्चा रंगली आहे.
नावाला न्याय देण्यासाठी घेतला निर्णय
राबियाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये ती मॉलमध्ये तिच्या वडिलांसोबत दिसत आहे. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी या लग्नाबद्दल तिला प्रश्न विचारले. त्यावर राबियाने आपली भूमिका स्पष्ट केली.
राबिया म्हणाली की, ती तिच्या वडिलांची दुसरी मुलगी आहे. तिच्या मते राबिया या नावाचा अर्थ चौथी मुलगी असा होतो. मात्र, ती वडिलांची दुसरी मुलगी असल्याने चौथी मुलगी होऊ शकत नव्हती. त्यामुळे नावाला न्याय देण्यासाठी आपण वडिलांची चौथी पत्नी बनल्याचे तिने सांगितले.
व्हिडीओ व्हायरल, सोशल मीडियावर चर्चा
राबियाचे हे बोलणे ऐकून अनेकांना मोठा धक्का बसला आहे. तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने पसरत असून लोक तिच्या या निर्णयावर आणि तिने दिलेल्या कारणावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी तिच्या या विधानावर तीव्र नाराजीही व्यक्त केली आहे.
Leave a Reply