सोन्याच्या दागिन्यांवर कर्ज घेणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आरबीआयने कर्जाच्या नियमांमध्ये अचानक बदल केला आहे.
कर्जदारांना दिलासा
कर्जदारांना आरबीआयने आता एक मोठी गुडन्यूज दिली आहे. या बदलामुळे सोन्यावर कर्ज घेणाऱ्यांना फायदा होणार की तोटा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply