पिंपरीत एका एटीएम सेंटरमध्ये चोरीची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी अतिशय शिताफीने एटीएम सेंटरमध्ये प्रवेश केला. त्यानंतर तेथील एटीएम मशीन गॅस कटरने कापून त्यातील तब्बल २० लाख ३० हजार ८०० रुपयांची रोकड पळवली.
गॅस कटरने मशीन कापले
चोरट्यांनी एटीएम मशीन कापण्यासाठी गॅस कटरचा वापर केला. मशीनमधील रोकड काढून ते पसार झाले. या चोरीची रक्कम २० लाख ३० हजार ८०० रुपये इतकी आहे.
Leave a Reply