पुण्यातील प्रसिद्ध भिडे पूल १९ नोव्हेंबरपासून वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. पादचारी पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
पूल कधीपर्यंत बंद राहणार?
हा पूल १९ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत बंद राहणार आहे. या काळात पुलावरून वाहतूक करता येणार नाही.
आणखी वाचा ·MBBS प्रवेशासाठी NEET सोबत बारावीचे गुणही?
मेट्रो प्रशासनाची दिलगिरी
पुलाचे काम लवकर पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू असून, या कालावधीत नागरिकांना होणाऱ्या तात्पुरत्या गैरसोयीबद्दल पुणे मेट्रो प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.
Leave a Reply