अमृता खानविलकरने कथकच्या लेखी परीक्षेला हजेरी लावली. ती वर्गात विद्यार्थ्यांसोबत बसून पेपर सोडवताना दिसली. तिच्या या कृतीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
परीक्षेच्या वर्गात ती इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच बसून पेपर सोडवत होती. तिच्या या कृतीबद्दल प्राजक्ता माळीने भन्नाट कमेंट केली आहे.
शिकण्याला वयाची मर्यादा नाही
अमृताच्या या कृतीतून शिकण्याला वयाची मर्यादा नसते आणि स्वतःच्या आवडीसाठी कधीही नवीन सुरुवात करता येते, हा सुंदर संदेश मिळतो. तिच्या या नव्या प्रवासासाठी चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Leave a Reply