अमेरिकेतून खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. अमेरिकेतील विमानसेवा पूर्णपणे ठप्प झाली असून एकही विमान उड्डाण घेत नाहीये. सात हजारांहून अधिक विमानांची उड्डाणे रद्द झाली आहेत.
हजारो प्रवासी विमानतळांवर अडकले
उड्डाणे अचानक रद्द झाल्याने हजारो प्रवासी विमानतळांवर अडकले आहेत. अमेरिकेत सध्या स्थिती अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
परिस्थिती अत्यंत गंभीर
अमेरिकेतील विमानांचे उड्डाण पूर्णपणे थांबले आहे. ही स्थिती कधीपर्यंत कायम राहणार आणि उड्डाणे कधी सुरू होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रवाशांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply