वेळेवर कृषी कर्जाची परतफेड करणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांसाठी एक नवी आणि वेगळी मागणी समोर आली आहे. नियमितपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचं रोख बक्षीस द्यावं, अशी मागणी शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
प्रामाणिक शेतकऱ्यांना प्रोत्साहन
कर्ज वेळेत फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावं, या उद्देशाने ही मागणी करण्यात आली आहे. या मागणीवर राज्य सरकार काय निर्णय घेतं, याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply