राहू आणि केतू यांच्या राशिपरिवर्तनामुळे तीन राशींच्या व्यक्तींना मोठा फायदा होऊ शकतो. या बदलामुळे नवा राजयोग तयार होत असल्याचे सांगितले जात आहे.
कोणत्या राशींना फायदा होणार?
वैदिक ज्योतिषानुसार, मेष, मिथुन आणि कन्या या तीन राशींच्या व्यक्तींना या गोचराचा लाभ मिळू शकतो. गोचरनंतर या राशींसाठी चांगला काळ सुरू होण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा ·घरात या 5 ठिकाणी रिकामी भांडी ठेवू नका
आज गोचरनंतर या राशींच्या जीवनात सकारात्मक बदल होऊ शकतात, असे ज्योतिषशास्त्रात सांगितले जाते.
Leave a Reply