बेडवर वापरल्या जाणाऱ्या गादीचेही ठरावीक आयुष्य असते. गादी खराब झाली असेल, तर झोपायला त्रास होतो आणि त्याचा परिणाम आरोग्यावर होतो.
खराब गादीचे परिणाम
खराब गादीवर झोपल्याने शरीराचे दुखणे वाढते आणि अपुऱ्या झोपेची समस्या उद्भवते. त्यामुळे गादीची स्थिती वेळोवेळी तपासणे महत्त्वाचे ठरते.
गादीची एक्सपायरी कशी ओळखायची?
गादीवर झोपताना त्रास जाणवत असेल किंवा शरीराचे दुखणे वाढत असेल, तर गादी बदलण्याची वेळ आली असल्याचे समजावे. गादीचे आयुष्य संपल्याची हीच लक्षणे आहेत.
Leave a Reply