बांगलादेशमध्ये शेख हसीना यांचे समर्थक मोठं काही करण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान तारिक रहमान यांनी आगपाखड केली होती. तर आता हसीना यांचे चार निकटवर्तीय नेते भारत दौऱ्यावर येत असल्याची माहिती समोर येत आहे.
भारत दौऱ्यावर चार निकटवर्तीय नेते
शेख हसीना यांचे चार निकटवर्तीय नेते भारत दौऱ्यावर येत असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर बांगलादेशात मोठं काहीतरी घडणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पंतप्रधान तारिक रहमान यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या आगपाखडीनंतर या दौऱ्याकडे लक्ष लागले आहे.
Leave a Reply