आयपीएल २०२७ चा लिलाव १६ डिसेंबर रोजी आयोजित केला जाणार आहे. हा लिलाव सकाळी ११ वाजता गोव्यात होणार असल्याचा मोठा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.
गेल्या काही हंगामांप्रमाणे यंदाचा लिलाव परदेशात न होता भारतातच पार पडणार आहे. त्यामुळे देशातील क्रिकेटप्रेमींमध्ये या लिलावाबाबत उत्सुकता वाढली आहे.
आणखी वाचा ·दोन गेम गमावूनही अर्पितचा सनसनाटी विजय
यंदा लिलाव भारतातच
लिलावाच्या तारखा जाहीर झाल्यानंतर कोणते खेळाडू मालामाल होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संघ कोणत्या खेळाडूंवर बोली लावणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
१६ डिसेंबर रोजी होणाऱ्या या लिलावात अनेक युवा आणि अनुभवी खेळाडूंचे भवितव्य ठरणार आहे.
Leave a Reply