पुण्यानंतर आता अन्न व औषध प्रशासनाने राज्यभरात आपल्या कारवाईचा धडाका लावला आहे. मुंबई, अक्कलकोट ते नागपूर अशा राज्यभरात ही कारवाई करण्यात आली.
## ₹१.९७ कोटींचा साठा जप्त
या राज्यव्यापी कारवाईत एकूण ₹१ कोटी ९७ लाखांहून अधिक किमतीचा संशयास्पद व प्रतिबंधित अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे. तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
## राज्यभरात धडक कारवाई
एफडीएने राज्यभरात एकाच वेळी ही मोठी कारवाई केली. संशयास्पद अन्नसाठा जप्त करण्याची ही मोहीम पुण्यानंतर आता संपूर्ण राज्यात राबवण्यात आली आहे.
Leave a Reply