सायलीला प्रियाच्या बाळासाठी फार वाईट वाटत असून तिच्या मनात बाळाबद्दल काळजी आहे. मात्र, अश्विन त्या बाळाला बघून घ्यायलाही तयार नाही. त्यामुळे सायलीसमोर आता एक मोठा निर्णय घेण्याची वेळ आली आहे.
साक्षीचा नवा प्लॅन
अस्मिताच्या तोंडून सचिनबद्दल वाईटसाईट ऐकताच साक्षीने सुभेदारांची दिवाळी खराब करण्याचा प्लॅन आखला आहे. तिच्या या निर्णयामुळे सुभेदार कुटुंबाच्या दिवाळीवर सावट येण्याची शक्यता आहे.
सायलीचा मोठा निर्णय
प्रियाच्या बाळाबाबत सायलीने एक मोठा निर्णय घेतला आहे. बाळाबद्दल तिला वाटणारी काळजी आणि अश्विनची भूमिका यामुळे पुढील भागात काय घडणार, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे.
Leave a Reply