जेएसडब्ल्यू कंपनीची ‘कॉम्बॅट’ नावाची पहिली एसयुव्ही लवकरच बाजारात येणार आहे. ही गाडी आंतरराष्ट्रीय बाजारात विकल्या जाणाऱ्या ‘जेटूर टी२’ या मॉडेलवर आधारित आहे.
## संभाजीनगरमध्ये निर्मिती
ही एसयुव्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये तयार झाली आहे. एकदा इंधन भरल्यानंतर ही गाडी सुमारे ११०० किलोमीटर धावू शकते, असा दावा करण्यात येत आहे.
## लॉन्च कधी?
ही एसयुव्ही ४ डिसेंबर रोजी बाजारात दाखल होणार आहे. तिची वैशिष्ट्ये आणि किंमत याबाबतची अधिक माहिती लॉन्चच्या वेळी समोर येईल.
Leave a Reply