टीम इंडिया सध्या न्यूझीलंड दौऱ्यात जबरदस्त प्रदर्शन करत आहे. भारताची सध्याची कामगिरी पाहता संघ असा खेळ करेल, असे कोणालाही वाटले नव्हते. मात्र टीम इंडियाने आपल्या खेळाने सर्वांनाच अवाक केले आहे.
खेळपट्ट्यांवरून न्यूझीलंडला इशारा
प्रसिद्ध क्रिकेट तज्ज्ञ आणि माजी क्रिकेटपटू अतुल वासन यांनी न्यूझीलंडच्या अवस्थेबद्दल अचूक विश्लेषण केले आहे. खेळपट्ट्यांच्या दर्जावरून त्यांनी न्यूझीलंडला इशारा दिला आहे. भारतासाठी खड्डा खोदण्याचा प्रयत्न न्यूझीलंडलाच महागात पडल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply