राज्यातील दीड कोटी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. दुष्काळाने प्रभावित झालेल्या शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची अग्रिम मदत दिली जाणार आहे.
ही रक्कम २ नोव्हेंबरला लाभार्थ्यांच्या खात्यात थेट जमा होणार आहे. त्यासाठी लाभार्थ्यांची यादीही जाहीर झाली आहे.
आणखी वाचा ·PM किसान योजना २४वा हप्ता जमा
पीएम किसानचा हप्ता यापूर्वीच जमा
यापूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा दोन हजार रुपयांचा हप्ता जमा झाला आहे. त्यानंतर आता ही अग्रिम रक्कम मिळणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कोणाला मिळणार मदत
दुष्काळग्रस्त भागातील पात्र शेतकऱ्यांना ही अग्रिम मदत दिली जाणार आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply