शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार २०२४-२६: ऑनलाइन अर्ज सुरू
शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांसाठी २०२४-२५ व २०२५-२६ या दोन वर्षांचे ऑनलाइन अर्ज सुरू झाले आहेत; पात्र खेळाडू व मार्गदर्शकांनी १५ नोव्हेंबरपूर्वी…
क्रिकेट, कबड्डी, फुटबॉल आणि इतर खेळांतील ताज्या बातम्या, स्कोअर आणि क्रीडा विश्वातील घडामोडी.
शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांसाठी २०२४-२५ व २०२५-२६ या दोन वर्षांचे ऑनलाइन अर्ज सुरू झाले आहेत; पात्र खेळाडू व मार्गदर्शकांनी १५ नोव्हेंबरपूर्वी…
महावितरणच्या क्रीडा स्पर्धेसाठी जळगाव-नाशिक परिमंडलाचा संघ निवडण्यात आला असून, चारशेहून अधिक कर्मचाऱ्यांमधून १६० जणांची कोल्हापूर स्पर्धेसाठी निवड झाली.
धुळ्यातील गरूड मैदानावरील मनपास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत कमलाबाई शंकरलाल कन्या शाळेच्या मुलींनी १४ व १७ वर्षांखालील दोन्ही वयोगटांत विजेतेपद पटकावले…
पहिले दोन्ही टी-२० हरूनही न्यूझीलंडचे कोच रॉब वॉल्टर संघाच्या कामगिरीवर खूश आहेत. दोन्ही सामन्यांत संघ विजयाच्या जवळ होता, पण महत्त्वाच्या…
भारत अ विरुद्ध न्यूझीलंड अ पहिल्या कसोटीत केएल राहुल विचित्र पद्धतीने बाद झाला. पहिल्या डावात शून्यावर बाद झाल्यानंतर दुसऱ्या डावात…
बांगलादेशचा १८ वर्षीय क्रिकेटपटू मेहदी हसन हृदोय यांचे ल्युकेमियाशी झुंज देताना निधन झाले. चटगांवच्या १८ वर्षांखालील संघाचे ते डावखुरे वेगवान…
भारत-न्यूझीलंड दुसऱ्या टी-२० सामन्यात तिलक वर्मा आणि नितीश कुमार रेड्डी यांच्या जोडीमुळे भारताला विजय मिळाला. त्यांच्या खेळीची पाकिस्तानातही चर्चा झाली.
टीम इंडियातून सध्या बाहेर असलेला सूर्यकुमार यादव मुंबईत बेसबॉलच्या मैदानात दिसला. अंधेरीतील मुंबई फुटबॉल अरेना येथे झालेल्या एमएलबी कार्यक्रमात चार…
भारताविरुद्धच्या पराभवानंतर न्यूझीलंडने तिसऱ्या टी-२० सामन्यापूर्वी संघात बदल केले आहेत. पराभव जिव्हारी लागल्याने तीन खेळाडूंना तातडीने संघाबाहेर काढण्यात आले.
आशिया कप रायझिंग स्टार्स २०२६ स्पर्धेत भारत अ आणि पाकिस्तान अ २२ नोव्हेंबरला दोहा येथे आमनेसामने येणार आहेत. रविवारी दुपारी…