हुंकार मालिकेच्या चित्रीकरणपूर्वी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
हुंकार: द रोअरच्या शूटिंगपूर्वी रघुबीर यादव यांना हृदयविकाराचा झटका आला; दिग्दर्शकाने केलेला खुलासा आणि अभिनेत्याची मिश्कील प्रतिक्रिया.
मराठी चित्रपट, टीव्ही, संगीत आणि सेलिब्रिटी विश्वातील ताज्या बातम्या, गॉसिप आणि रिव्ह्यू.
हुंकार: द रोअरच्या शूटिंगपूर्वी रघुबीर यादव यांना हृदयविकाराचा झटका आला; दिग्दर्शकाने केलेला खुलासा आणि अभिनेत्याची मिश्कील प्रतिक्रिया.
आई-मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारं फुलपाखरू हे नवं मराठी गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. बालपण, कल्पनाविश्व आणि कुटुंबातील प्रेम यांचं चित्रण…
अभिनेते अरुण कदम यांच्या पत्नी वैशाली कदम यांनी घर खरेदीचा किस्सा सांगितला. शेअर मार्केटच्या गुंतवणुकीतून मिळालेल्या पैशांतून खार घरासाठी त्यांनी…
दादरच्या प्लाझा थिएटरमध्ये 'ईठा'चा ट्रेलर लाँच झाला. साडी नेसून आलेल्या श्रद्धा कपूरने लावणी कलाकारांसोबत फुगडी घातली, तो व्हिडिओ सोशल मीडियावर…
अजय देवगणचा २०१९ मधील अजमेर शरीफ दर्गा भेटीचा जुना व्हिडिओ पुन्हा व्हायरल होत आहे. मुलगा युगसोबत गेलेल्या अजयला चाहत्यांच्या गर्दीचा…
‘करुणासागरं शांतं वन्दे त्र्यम्बकेश्वरम्’ या भक्तिगीतातून भगवान शिवाचे स्वरूप आणि त्र्यंबकेश्वर महादेवाची महती उलगडते. शिवभक्तांसाठी हे गीत भक्तिमय पर्वणी आहे.
अभिनेत्री श्रद्धा कपूर यांच्या आगामी ‘ईठा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. त्यात त्या तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांची भूमिका साकारत…
अभिनेत्री मधुबाला यांच्या निधनानंतर त्यांच्या वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला होता. लाडकी लेक गेल्याने कोलमडलेले वडील रोज तिच्या कबरीजवळ जाऊन तासन्…
अभिनेता सिद्धार्थ जाधवचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावरून नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. व्हिडिओत ते खाली बसून विनवणी…
शाहरुख खानचा किंग चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. २ नोव्हेंबरला त्याच्या वाढदिवशी चित्रपटाचा पहिला टीझर किंवा गाणे येण्याची शक्यता वर्तवली…