लग्न आणि घटस्फोटावर क्रांती रेडकरचे परखड मत
अभिनेत्री क्रांती रेडकरने अलीकडेच एका मुलाखतीत लग्न आणि घटस्फोट या विषयांवर तिचे परखड मत व्यक्त केले आहे. तिने नातेसंबंधांबद्दलची स्वतःची…
अभिनेत्री क्रांती रेडकरने अलीकडेच एका मुलाखतीत लग्न आणि घटस्फोट या विषयांवर तिचे परखड मत व्यक्त केले आहे. तिने नातेसंबंधांबद्दलची स्वतःची…
भिवंडीत चहाच्या टपरीसमोर दोन गटांत राडा झाला. मारहाणीत ७-८ जण जखमी झाले. पार्किंगच्या वादातून घटना घडल्याचं सांगितलं जातंय. हा प्रकार…
आरोग्य क्षेत्रातील महत्त्वाचे संशोधन. रक्ताच्या एका थेंबातून दोन आजारांचे निदान होणार; दुर्गम भागांतही कमी खर्चात हे तंत्रज्ञान मिळू शकणार. सविस्तर…
एएनएम-जीएनएम नर्सिंग २०२६-२७ प्रवेश वेळापत्रक जाहीर; ऑनलाईन नोंदणीची मुदत २५ ऑक्टोबरपर्यंत. पहिल्या फेरीची निवड यादी २८ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणार…
न्यूझीलंडमधील अनधिकृत कसोटीत इंडिया एची बॅटिंग ऑर्डर टीम इंडियासारखीच आहे. तरीही केएल राहुल, यशस्वी जैस्वाल यांसह सर्व प्रमुख फलंदाज पहिल्या…
सर्व औषधे आणि वैद्यकीय साहित्याच्या किमतींवर मर्यादा घालण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र. उपचाराच्या नावाने पैसे उकळणाऱ्या रुग्णालयांवर कारवाईची ग्वाही.
छत्रपती संभाजीनगरचे उपमहापौर आणि शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांना व्हिडिओ कॉलवर जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. १० लाख खंडणीची मागणी;…
विधान परिषदेच्या पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी शुक्रवारी मतदान पार पडले असून अंतिम आकडेवारी समोर आली आहे. पुणे पदवीधरसाठी 62.76…
नितेश राणे यांनी फडणवीस-शिंदे ‘राम-लखन’ म्हटले. कदम यांची वक्तव्ये शिंदेंच्या संमतीची आहेत का, असा सवाल करत त्यांनी भूमिका स्पष्ट करावी,…
अमित शाह दुपारी ३ वाजता दिल्ली पोलिस मुख्यालयात भेट देणार; कायदा-सुव्यवस्थेचा आढावा, अधिकाऱ्यांशी चर्चा. १ नोव्हेंबरच्या मार्चच्या पार्श्वभूमीवर भेट महत्त्वाची.