गरीबरथमध्ये तीन टीसींना मारहाण; मद्यधुंद प्रवाशांचा हल्ला
निजामुद्दीन-बांद्रा गरीबरथमध्ये तीन तिकीट तपासनिसांना मद्यधुंद प्रवाशांनी मारहाण केली. धावत्या गाडीत घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीती पसरली.
निजामुद्दीन-बांद्रा गरीबरथमध्ये तीन तिकीट तपासनिसांना मद्यधुंद प्रवाशांनी मारहाण केली. धावत्या गाडीत घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीती पसरली.
आज 25 ऑक्टोबर, रविवार आहे. बाप्पाच्या कृपेने आज काही राशींना नोकरी-व्यवसायात लाभ होईल, नातेसंबंध सुधारतील आणि प्रेमजीवनात सकारात्मक बदल होण्याची…
थकवा, हात-पायांना मुंग्या किंवा सुन्नपणा ही व्हिटॅमिन बी१२च्या कमतरतेची लक्षणे असू शकतात. कमतरता संथ गतीने वाढते; वेळेत ओळख न झाल्यास…
सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी मुलांना आयएएस-आयपीएस होण्याचा सल्ला देणार नसल्याचे सांगितले. २१ वर्षांत २५ बदल्या झाल्याने कुटुंबाला त्रास सहन…
माधुरी दिक्षित यांचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी अमेरिकेतील वास्तव्याबद्दल नुकताच एक खुलासा केला असून तेथील अनुभव सांगितला आहे. हे…
कोजागिरी पौर्णिमेच्या चांदण्यात मसाला दुधाचा आस्वाद घेण्याची परंपरा आहे. घरच्या घरी बनवता येणारे हे दूध चवीला उत्तम असून शरीरासाठीही फायदेशीर…
कोजागरी पौर्णिमेनिमित्त पुण्यातील उद्याने आज रात्री बारा वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. चांदण्याच्या प्रकाशात आनंद लुटता यावा यासाठी हा निर्णय घेण्यात…
अभिनेता गोविंदा याने मुलाखतीत त्याच्या वैवाहिक आयुष्याबाबत सांगितले आहे. सुनीता यांच्यासोबत दुरावा येण्यामागे तिसऱ्या व्यक्तीचा हात असल्याचे म्हटले आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यात तिलक वर्माने नाबाद ५१ धावांची खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. नाबाद राहिलेला २६ वा सामना…
राहुल गांधी १ नोव्हेंबरला रॅली काढणार आहेत. निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात इंडिया ब्लॉकने महाभियोगाचे कार्ड…