पुण्यात कोर्टाबाहेर गोळीबाराची घटना घडली आहे. पुण्याच्या शिवाजीनगर कोर्टाच्या गेट नंबर चारबाहेर ही घटना घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
## कोयत्याने हल्ला
या घटनेत एका व्यक्तीवर कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात काही जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
या प्रकरणाबाबत अधिक माहिती अद्याप येत आहे. बातमी अपडेट होत आहे.
Leave a Reply