गोरेगाव-मुलुंड लिंक रोडसाठी तब्बल १३०० झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेच्या एस वॉर्डकडून तोडल्या जाणाऱ्या प्रत्येक झाडावर नोटीस लावण्यात आली आहे. नाहूर-ऐरोली रस्त्यावर या लिंक रोडच्या पुलासाठी ही झाडे तोडली जाणार आहेत.
एकूण १ हजार ३५२ झाडे बाधित
या कामादरम्यान तब्बल १ हजार ३५२ झाडे बाधित होणार असून मोठ्या प्रमाणात झाडे कापण्यात येणार आहेत.
वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी प्रकल्प
मुंबईतील वाहतूक कोंडीच्या समस्येवर मात करण्यासाठी महापालिका प्रशासनाने गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे.
Leave a Reply