दोन मेहुण्यांच्या लग्नात दाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेणारा हटके नजराणा दिला. दोन्ही मेहुण्यांना प्रत्येकी एक कोटी रुपयांचा हार घातला गेला. पाचशे रुपयांच्या नोटांपासून तयार केलेला हा हार तब्बल १०० फूट लांब होता.
वरातीत घोड्यावर बसलेल्या मेहुण्यांना सरप्राईज
दोन्ही मेहुण्यांचे लग्न एकाच दिवशी होते. वरातीत घोड्यावर बसलेल्या मेहुण्यांना दाजीने माडीवर उभे केले आणि त्यांच्या गळ्यात प्रत्येकी एक कोटी रुपयांचा हार घातला.
लग्नातील अनोख्या सोहळ्याची चर्चा
लग्नातील या अनोख्या सोहळ्याची चर्चा सध्या सगळीकडे होत आहे.
Leave a Reply